आयुग्राम जनसेवा केंद्र

आयुग्राम जनसेवा केंद्र

आरोग्यमंत्रालय व केंद्र सरकार सध्या आरोग्य व शेती, यांना प्रोत्साहन देत आहेततसेच lockdown मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून १००% कार्यक्षमतने  चालू असणारे व्यवसाय म्हणजेस्वस्त औषधी, आयुर्वेद, फूड प्रॉडक्ट्स, आणि शेती उत्पादने विक्री केंद्र !!!

  • आयुमार्ट
  • आयुरकिसन
  • संपूर्णजीवन
  • जेनेरिक इंडिया
  • रुद्र लेसर हिमो थेरपी

या ब्रँडेड संस्थांना सोबत घेऊन प्रत्येक सधन गावात आयुग्राम जनसेवा केंद्र उभे करण्याच्या  उद्देशाने काम करत आहोततुम्ही  आपल्या गावात,  प्राधान्याने ग्रामसेवेमध्ये काम करणारे प्रगत शेतकरी, शास्त्रज्ञ, यशस्वी उद्योजक, डॉक्टर्स आणि व्यापारी आहात…तर आम्ही तुमच्यासाठी एक व्यावसायिक व समाजीक सेवा संधी आणली आहे!!!

अधिक माहितीसाठी संपर्क करा, Whatsapp or Call: 7666173163 / 9225805701